About Us

Govtsch.com या संकेतस्थळावरती आपण विविध प्रकारच्या शासकीय योजना संदर्भात सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. शासन अनेक योजना जाहीर करते परंतु सदरील योजनेची माहिती कुठे मिळते यासंदर्भात माहिती नसते, हे काम आपण या संकेतस्थळाद्वारे करणार आहोत. शासकीय योजना संकेतस्थळ सर्व प्रकारच्या शासकीय योजनेच्या माहिती संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे.